“कुंभ विवाह” ही त्र्यंबकेश्वर येथे केल्या जाणाऱ्या शांती पूजांपैकी महत्वाची अशी एक पूजा आहे. कुंभ विवाह हा वैधव्य योग टाळण्यासाठी केला जातो.
मंगळदोष निवारणार्थ ही पूजा केली जाते. व्यक्तीच्या कुंडलीमध्ये असलेला मंगळदोष निवारण या कार्याने होते
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दरवाज्याला त्रिसंध्येक्षवर महादेव मंदिरात भातपूजा केली जाते
आर्थिक ऋणातून व सर्व प्रकारच्या ऋणांतून मुक्त होण्याकरिता ही पूजा अभिषेक विधी केला जातो
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दक्षिण दिशेला स्थित असलेल्या ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात ही पूजा संपन्न होते
सर्व प्रकारचे ज्वर (मानवाला येणार ताप) यांचे निवारणार्थ ही पूजा केली जाते
कुशावर्त तीर्थावर हि पूजा संपन्न होते
परिवारातील सदस्यांना कोणतेही व्याधी होऊ नये याकरिता अश्विनीकुमार पूजा अभिषेक विधी केला जातो
कुशावर्त तीर्थावर हि पूजा संपन्न होते
महत्त्वाची सूचना: याव्यतिरिक्त वास्तुशांती, नवचंडी, पाठात्मक नवचंडी, हवनात्मक नवचंडी, मंदिर प्राणप्रतिष्ठा, विवाहकार्य, मुंज, जावळ, उदकशांती यांसारख्या शांती पूजा, हवन कार्य देखील त्र्यंबकेश्वर स्थित अधिकृत गुरुजींद्वारा संपन्न होतात. या प्रकारच्या पूजा विधी यजमानांच्या घरी संपन्न होतात. अधिक माहितीसाठी या पोर्टलवरील ताम्रपत्रधारी गुरुजींसोबत आपण संपर्क साधू शकता
Copyrights 2020-21. Privacy Policy All Rights Reserved
Designed and Developed By | AIGS Pvt Ltd